Mahayuti Seat Allocation : महायुतीत कुठल्या पक्षाला किती जागा? Special Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Mahayuti Seat Allocation : महायुतीत कुठल्या पक्षाला किती जागा? Special Report&nbsp;<br />.. महायुतीकडून अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नाहीये. मात्र या जागावाटपाची चर्चा जोरदार सुरु आहे.. राष्ट्रवादीला एक आकडी जागा मिळणार अशी चर्चा सुरु आहे.. तर भाजपकडून काही नव्या उमेदवारांना संधी देणार असल्याचंही बोललं जातंय. पाहूया, याचसंदर्भातला एक रिपोर्ट..</p>

[ad_2]

Related posts