ABP Majha Headlines 10 March 2024 7 AM Maharashtra News Loksabha Election Sharad Pawar Narendra Modi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  11 AM : 10 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचा आज जनतेशी संवाद, कार्यकर्त्यांना लिहिलं भावनिक पत्र, जाधवांची भावनिक पोस्ट व्हायरल
पुणे महापालिकेच्या मोफत भूखंडावर उभ्या राहिलेल्या व्यावसायिक  हॉस्पिटलवर सुप्रिया सुळे यांची उघड टीका, फक्त १५ टक्के गरीब रुग्णावर सवलतीत उपचार होणार असल्याचा दावा 
पुणे आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन तर मुख्यमंत्री शिंदेंची कोल्हापुरात आणि फडणवीसांसह अजित पवारांची पुण्यात उपस्थिती 
आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका, दोन दिवसांत तब्बल २६९ शासन निर्णय.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी ब्लॉक. 

[ad_2]

Related posts