Devendra Fadnavis Full Speech Pune Airport : एअरपोर्टमुळे उद्योगाला चालना मिळते – देवेंद्र फडणवीस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Devendra Fadnavis Full Speech Pune Airport : एअरपोर्टमुळे उद्योगाला चालना मिळते – देवेंद्र फडणवीस राज्यातील विमानतळ विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने ने घेण्याचा ठरला आहे &nbsp;विमानतळाचे जाळं तयार करता येईल &nbsp;लोकांची मोठी सोय होणार आहे &nbsp;पुरंदर विमानतळ आपल्याला तयार करायचा आहे &nbsp;या विमानतळाच्या सगळ्या परवानगी घेतल्या आहेत &nbsp;विमानतळ आणि कार्गो टर्मिनल हे तयार केले जाईल आणि त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल अशी सोय आम्ही करतोय. ५,६ वर्षात जर नवीन विमानतळ केलं नाही तर अडचणीचे ठरेल नवीन विमानतळ पुण्याच्या २ टक्के जी डी पी वाढेल</p>

[ad_2]

Related posts