Special Report Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभेवरुन शिवसेना, भाजपात रस्सीखेच?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Special Report Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभेवरुन शिवसेना, भाजपात रस्सीखेच?<br />आगामी लोकससभेच्या जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतत चाललाय असं दिसतंय.. कारण जो मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्या मतदारसंघावर आता भाजपकडून दावा केला जातोय. तर दुसरीकडे याच मतदारसंघावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटातही रस्साखेच सुरु असल्याचं समजतंय.. हा मतदारसंघ नेमका आहे तरी कोणता? या मतदारसंघावर कुणाच्या नावाची चर्चा सुरु आहे पाहूया या रिपोर्टमधून..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts