Special Report Ajit Pawar-Supriya Sule : दादा-ताई एकाच मंचावर! सुप्रिया सुळे,अजित पवारांमध्ये अबोला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Special Report Ajit Pawar-Supriya Sule : दादा-ताई एकाच मंचावर! सुप्रिया सुळे,अजित पवारांमध्ये अबोला<br />बातमी पुण्यातून.. पुण्यातील वारजे भागातील एका हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडला.. &nbsp;या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहिलंसुद्धा नाही.. मात्र भाषणातून एकमेकांवर सडकून टीका केली.. यानिमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार कशा स्वरुपाचा असणार आहे याची झलक पाहायला मिळाली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts