Sharad Pawar Slams Central Government And BJP At Pune Maharashtra News Marathi News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Sharad Pawar PC FULL : दहशत वाढवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर,शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्ला
15 ते 17 मार्च दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो …निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्या राजीनामा  ठिकठिकाणी यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे … टोकाची दहशत निर्माण केली जात आहे ..मला निवडणूक यंत्रणेची काळजी वाटते …डी. के. शिवकुमार, देशमुखांवर आरोप झाले सक्रिय कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न  …रोहित पवारांवरील कारवाई अयोग्य…. ईडीच्या 5 हजार 906 कारवायांपैकी फक्त 25 केसमध्ये निर्णय ईडीने कारवाई केलेल्यांमध्ये भाजपचा एकही नेता नाही….  ईडी कारवाईतील 85 टक्के नेते विरोधी पक्षांचे नेते … 

[ad_2]

Related posts