Nana Patekar Makrand anaspure Meet CM Eknath Shinde naam foundation Maharashtra news ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nana Patekar Makrand anaspure Meet CM Eknath Shinde : नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त पाटेकर, अनासपुरेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट 

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंनी मुख्यमंत्र्य़ांची भेट घेतलीये.. नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त ही भेट घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.⁠ जिथे नाम फाऊंडेशन मार्फत काम करण्याची गरज आहे त्या गावांनी तात्काळ संपर्क करावा असं आवाहन यावेळी मकरंद अनासपुरेंनी केलंय.. तर यावेळी नाना पाटेकरांना निवडणुक लढवण्यासंदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिलीये. कुठल्या जागेवरुन लढवणार मला सांगा असं नाना पाटेकरांनी म्हटलंय.

 

[ad_2]

Related posts