Manohar Lal khattar Resignation:हरियाणात राजकीय भूकंप, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Manohar Lal khattar Resignation:हरियाणात राजकीय भूकंप, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा<br />हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. जननायक जनता पार्टीशी असलेली युती भाजपनं तोड़ली आहे. नव्या मुख्यमंंत्र्यांचा शपथविधी आजच होणार असल्याचं समजतयंय. हरियाणा विधानसभेत एकूण ९० जागा आहेत, त्यामुळे बहुमताचा आकडा ४६ आहे. भाजपकडे ४० जागा आहेत. अपक्षांना सोबत घेऊन आपण सरकार बनवू असा भाजपला आत्मविश्वास आहे. एवढंच नाही तर मनोहर लाल खट्टर कर्नालमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील शक्यता आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts