ABP Majha Headlines 8 PM 12 March 2024 Maharashtra News Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Maharashtra Rahul Gandhi BJP Amravati CAA Act Maharashtra news ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 8 PM : 12 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार, १७ मार्च रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं समारोप
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील २३ ते २५ जागांवर चर्चा, नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडेंच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती, आज होऊ शकते उमेदवारांची घोषणा
अमरावतीत आयुक्तालयाबाहेर तुफान राडा, पांढरी खानमपूरच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरुन जमावाची पोलिसांवर दगडफेक तर पोलिसांकडून लाठीचार्ज 
केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी..देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू, लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
निवडणूक रोख्यांचे सर्व आकडे आज स्टेेट बँक सुप्रीम कोर्टाला देणार, १५ मार्च रोजी निवडणूक आयोग आकडे सार्वजनिक करणार 
मराठवाडा रेल्वे कारखान्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, महाराष्ट्रात एकूण ५०६ प्रकल्पांचं लोकार्पण करणार 
अजित डोवाल यांनी घेतली इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांची भेट, गाझा युद्ध आणि बंद्यांच्या सुटकेबाबत चर्चा
रमझानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात, ९ एप्रिलला ईद साजरी होणार
यशवंतराव चव्हाणांची आज १११वी जयंती, कराडमधील प्रीतीसंगमावर अजित पवार वाहणार आदरांजली 

[ad_2]

Related posts