Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींची न्याय यात्रा आज धुळे, मालेगावमध्ये दुपारी 3 वाजता रोड शो

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींची न्याय यात्रा आज धुळे, मालेगावमध्ये दुपारी 3 वा रोड शो<br />राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात&nbsp;दाखल झालीय. या यात्रेचा दुसरा दिवस आहे. आज धुळे आणि मालेगावचा टप्पा पार करण्यात येणार आहे. मालेगावत दुपारी ३ वाजता राहुल यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौक सभा देखील पार पडणार आहे. त्यानंतर मालेगावजवळच्या सौंदाणे गावात जातील आणि तिथं मुक्काम करतील.</p>

[ad_2]

Related posts