Fourth Womens Policy eknath shinde devendra fadnavis ajit pawar dhananjay munde change name monther name maharashtra government marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आपल्याला जन्मापासून ते आपल्याला मोठे करण्यापर्यंत ज्या माऊलीचा सिंहाचा वाटा आहे तिला तिचं श्रेय देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)

महाराषट्राचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी नव्याने राज्याचे चौथे महिला धोरण घोषित केले आहे.  (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)

राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर झाल्यानंतर या धोरणामध्ये प्रामुख्याने शासकीय कागदपत्रांमध्ये आईचं नाव समाविष्ट करण्यात यावं हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)

यापुढे प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)

8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचं चौथे महिला धोरण लागू करण्यात आलं.  (Photo credit : Facebook/Ajit Pawar)

राज्याच्या चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात महाराषट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: पासून केली आहे.  (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)

शासकीय कार्यालयाच्या दालनाबाहेर त्यांनी आपल्या आईच्या नावासोबतच्या पाट्या लावल्या आहेत.  (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)

राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान 'अजित आशाताई अनंतराव पवार' यांना मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील आईच्या नावासोबत पाटी लागली आहे.  (Photo credit : Facebook/Ajit Pawar)

राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील आईच्या नावासोबत पाटी लागली आहे. (Photo credit : Facebook/Ajit Pawar)

धनंजय मुंडे सुद्धा 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' असे नाव आजपासून  शासकीय कामकाजामध्ये वापरणार आहे, तसेच या नावाची पाटीदेखील त्यांनी मंत्रालयातील दालनात लावली आहे. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)

धनंजय मुंडे सुद्धा ‘धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे’ असे नाव आजपासून शासकीय कामकाजामध्ये वापरणार आहे, तसेच या नावाची पाटीदेखील त्यांनी मंत्रालयातील दालनात लावली आहे. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)

आता नव्या धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये आपले संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा नव्याने सुरू करण्यात आली आहे. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)

Published at : 13 Mar 2024 01:56 PM (IST)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts