Nilesh Lanke On Sharad Pawar NCP Group Maharashtra News Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nilesh Lanke  : माझ्या कार्यक्रमांमध्ये पक्षप्रवेशाचा उल्लेख नाही,प्रवेशाबाबत लंकेंनी बोलण्यास टाळलं
आमदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. लंके यांनी मात्र प्रवेशाबाबत पुन्हा एकदा स्पष्टपणे बोलण्यास टाळलं. शिवाय लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतही ते स्पष्ट बोलले नाहीत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी

[ad_2]

Related posts