Vijay Shivtare Meet CM EKnath Shinde after decided to baramati loksabha candidate baramati loksabha election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : माजी मंत्री विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare)  बारामती लढवण्याचा निर्धार केला. महायुतीकडून बारामतील जागा अजित पवार गटाला ( Ajit Pawar) देण्यात येणार आहे. त्यात आता शिंदे गटात असलेल्या विजय शिवतारेंनीच अजित पवारांविरोधाच शड्डू ठोकला आहे. मात्र विजय शिवतारेंच्या निर्णयामुळे बारामतीत अजित पवारांना मोठी अचडण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विजय शिवतारेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीसाठी बोलवलं होतं. यावेळी शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी थांबवून ठेवलं. या तासाभराच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला. शिवाय महायुतीत ज्याला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी काम करायचं, अशी समज मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts