Navneet Rana And Ravi Rana on Lok Sabha 2024 Maharashtra Politics Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Navneet Rana Lok Sabha 2024 : लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळच असतं, नवनीत राणांचं सूचक वक्तव्य 
लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळच असतं.. त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये..असं सूचक वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलंय… तसंच 
खासदार नवनीत राणांनी एनडीएचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवावी..त्यांना एनडीएकडून कुठलाही प्रस्ताव आल्यास एकमतानं युवा स्वाभिमान पार्टी पाठिंबा देईल.. असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय.. 

[ad_2]

Related posts