Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : छत्रपती शिवाजी पार्कवरील सभेला सोनिया गांधीही उपस्थित राहणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा  मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा आज शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे. यावेळी राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. दरम्यान, या सभेपूर्वी राहुल गांधी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत.

[ad_2]

Related posts