Ahmednagar South Lok Sabha Constituency BJP Meeting Maharashtra News Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ahmednagar South Lok Sabha Constituency : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजपची बैठक 
अहमदनगर  दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजपची आज बैठक होत आहे. नगर शहरातील माऊली सभागृहात ही बैठक होणार असून  निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. भाजप प्रवेश महामंत्री विजय चौधरी, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे,भाजप उमेदवार खा सुजय विखे यांच्यासह आजी- माजी आमदार उपस्थित राहणार आहेत.

[ad_2]

Related posts