CM Eknath Shinde allegations on Uddhav Thackeray for speech in rahul gandhi sabha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेतील भाषणावरुन ठाकरेंवर निशाणा

शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत टोलेबाजी केलीय. काल उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला शिवाजी पार्कवरील भाषणात नेहमीप्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे वाक्य उच्चारतात, ते काल त्यांनी उच्चारलं नाही, त्यावरुन एकनाथ शिंदेंची टोलेबाजी केलीय… माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ हा शब्द कालपासून बंद झाला असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.

[ad_2]

Related posts