Gadchiroli Naxal : गडचिरोलीच्या जंगलात सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Gadchiroli Naxal : गडचिरोलीच्या जंगलात सी-60 जवान आणि &nbsp;नक्षलवाद्यांमध्ये चकमक<br />गडचिरोलीच्या रेपनपल्ली भागात सी-६० आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा कऱण्यात यश आलंय.. तेलंगणातील काही माओवादी &nbsp;प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला गेल्याची माहिती मिळाली होती.. त्या माहितीच्या आधारे कोलामार्का पर्वतांमध्ये शोध घेतण्यात येत होता.. त्यावेळी &nbsp;नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.. ज्याला C60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.. यात ४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. यावेळी १ एके ४७, १ कार्बाइन आणि २ देशी बनावटीचे पिस्तूल जप्त कऱण्यात आलंय.</p>

[ad_2]

Related posts