Raj Thackeray Meet Amit Shah : राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यामधील बैठक संपली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Raj Thackeray Meet Amit Shah : राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यामधील बैठक संपली<br />राज्याच्या महायुतीमध्ये आता मनसेचा समावेश होणार हे निश्चित झालं असून राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतात असं सांगितलं जातंय. तसेच मनसेचा महायुतीमध्ये समावेश झाल्याची घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे.</p>

[ad_2]

Related posts