Rahul Shewale:उमेदवारीसंदर्भात कुठलीही नाराजी नाही,मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शेळकेंची प्रतिक्रिया

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Shewale:उमेदवारीसंदर्भात कुठलीही नाराजी नाही,मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शेळकेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा… त्यातच  महायुतीत वाढणारे नवनवे पार्टनर.. रखडलेलं जागावाटप.. विद्यमान आणि इच्छुकांच्या मावळणाऱ्या आशा.. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी.. दक्षिण मध्य मुंबईचे राहुल शेवाळे, मावळचे श्रीरंग बारणे, यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी.. यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.. या बैठकीत विविध जागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.. या बैठकीनंतर खासदारांमध्ये नाराजी नसल्याचं सांगताना,  जागावाटपांबाबत राहुल शेवाळे काय म्हणाले पाहूया…

[ad_2]

Related posts