Ankita Patil Exclusive : मी नाराज नाही; महायुतीचा धर्म पाळणार – अंकिता पाटील

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ankita Patil Exclusive : मी नाराज नाही; महायुतीचा धर्म पाळणार – अंकिता पाटील बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर विधानसभा मतदारसंघालाही तितकंच महत्वं आहे.. इथं हर्षवर्धन पाटलांचा प्रभाव आहे.. ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते.. तेव्हापासून इथं हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा राजकीय संघर्ष आहे.. आज दोघेही महायुतीचा भाग झालेत.. तरीही तोच संघर्ष कायम आहे.. कारण, लोकसभा निवडणुका जाहीर होताच.. हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटलांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली..</p>

[ad_2]

Related posts