Sharad Pawar Group Loksabha Election 2024 Meeting at Sharad Pawar Home Marathi newws

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar Group Special Report : शरद पवारांच्या निवासस्थानी भेटीसाठी रीघ शरद पवारांनी बैठकांचा धडाका लावला..  पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांना कोण कोण भेटलं. इंदौरच्या होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंह होळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड, उपराकार आणि माजी आमदार लक्ष्मण माने, अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून मार्गदर्शन करणारे नितेश कराळे गुरुजी, रासपचे नेते आणि माढाचे इच्छूक उमेदवार महादेव जानकर, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे… अशी नेते मंडळींची रीघ पवारांच्या कार्यालयात लागली होती..

[ad_2]

Related posts