Prataprao Jadhav On MVA Seat Allocation Buldhana Lok Sabha Election 2024 Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Prataprao Jadhav On MVA Seat Allocation : बुलढाण्यासाठी मविआकडे उमेदवारच नाही : प्रतापराव जाधव
बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गट निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही, त्यांना उमेदवार मिळत नाही म्हणूनच ती जागा ठाकरेंच्या गळ्यात बांधली जातेय, खासदार प्रतापराव जाधवांची टीका. 

[ad_2]

Related posts