Congress Loksabha Election Mumbai only two Seats in Mumbai for Congress marathi news | Congress Loksabha Election Mumbai : मुंबईत काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Congress Loksabha Election Mumbai : मुंबईत काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा – सूत्र मुंबईत काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन, ठाकरे गटाला चार जागा आल्याची माहिती, उत्तर मध्य आणि उत्तर पश्चिम मुंबई काँग्रेस लढणार असल्याची माहिती, संजय निरूपम यांचं लोकसभेचं स्वप्न भंगलं

[ad_2]

Related posts