Ashadhi Wari 2023 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Crossing Dive Ghat Pune To Pandharpur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashadhi wari 2023 : अवघा रंग एक झाला, जय जय राम कृष्ण हरी या ओळी गात आणि टाळ मृदुंगावर ठेका धरत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने वारीचा सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा पार केला. हे वारकऱ्यांनी भर ऊन्हात विठुनामाचा गजर करत दिवे घाट पार केला आहे. लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विंहंगम दृष्य़ पाहायला मिळालं. 

[ad_2]

Related posts