ABP Majha Headlines 22 March 2024 5 PM Maharashtra News Loksabha Election marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  6 PM : 22 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

ईडीेकडून अरविंद केजरीवालांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी, केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा दावा, न्यायालयाने निकाल राखून ठेवला
आम आदमी पक्षाची दिल्लीत निदर्शनं, आतिशी यांना घेतलं ताब्य़ात, नागपूर आणि सोलापूरमध्ये देखील आंदोलनं, सुप्रीम कोर्टातील याचिका केजरीवाल यांनी घेतली मागे 
शरद  पवार गटाकडून उमेदवारांची यादी निश्चित.. बारामतीतून सुप्रिया सुळे, माढातून रासपचे महादेव जानकर तर नगर दक्षिणमधून निलेश लंकेंना लोकसभेची उमेदवारी निश्चित
सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावर नाना पटोलेंचा आक्षेप, घोषणा प्रॉब्लेमॅटिक असल्याची प्रतिक्रिया, तर सांगलीबाबत दिल्लीत चर्चा करु, राऊतांची सारवासारव

[ad_2]

Related posts