ABP Majha Headlines 22 March 2024 9PM Maharashtra News Loksabha Election marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  9  PM : 22 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

अरविंद केजरीवाल यांना २८ तारखेपर्यंत ईडी कोठडी, केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा दावा
शरद  पवार गटाकडून उमेदवारांची यादी निश्चित.. बारामतीतून सुप्रिया सुळे, माढातून रासपचे महादेव जानकर तर नगर दक्षिणमधून निलेश लंकेंना लोकसभेची उमेदवारी निश्चित
सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदींना औरंगजेब म्हणतोय, चंद्रशेख बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख
बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर धामणगावात पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत, जेसीबीतून फुलांचा अक्षरशः पाऊस, मराठा बांधवांचा आक्रोश १०० टक्के योग्य, पंकजांचं सभेत वक्तव्य

[ad_2]

Related posts