Lok Sabha 2024 Sangli Lok Sabha Election controversy In MVA Thackeray announced Chandrahar Patil name

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha 2024:सांगलीच्या जागेवरून तिढा,ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा, पटोलेंची नाराजी
सांगली लोकसभेवरुन महाविकास आघाडीत तणाव अजूनही पाहायला मिळत आहे. मिरजेत गुरुवारी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली..मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील लोकसभा लढवणार अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली. त्यावर नाना पटोले यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली आहे. एकतर्फी उमेदवारी जाहीर केल्याने अडचण झालीय,आघाडीमध्ये असं व्हायला नको, असं पटोले म्हणाले. तर सांगलीच्या जागेबाबत दिल्लीत चर्चा करू अशी सारवासारव संजय राऊतांनी केलीये.

[ad_2]

Related posts