ABP Majha Headlines 1 PM 23 March 2024 Maharashtra News BJP Meeting Devendra Fadnavis Shivajirao Adhalarao Patil Udayanraje Bhosale Amit Shah MVA Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  1  PM : 23  March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, महाराष्ट्राची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर दिल्लीला जाणार, अमित शाह, नड्डा, फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत महायुतीचं जागावाटप निश्चित करणार 
शिवाजीराव आढळराव पाटील २६ मार्ज रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, शिरूरमध्ये महायुतीचाच विजय होणार, आढळरावांचा निर्धार
उदयनराजे आणि अमित शाहांची आज भेट होण्याची शक्यता, उदयनराजे बुधवार रात्रीपासून दिल्लीत
इंदापूरमध्ये मविआची प्रचार सभा.. शरद पवारांचं जंगी स्वागत.. तर शिवतारेही इंदापूर दौऱ्यावर, हर्षवर्धन पाटलांची घेणार भेट..
भारतीय नौैदलाकडून सोमालियाचे ३५ समुद्री चाचे ताब्यात, भारतीय किनाऱ्यापासूून २ हजार ६०० किलोमीटरवर मरीन कमांडोेजचं थरारक ऑपरेशन
रशियाची राजधानी मॉक्सोमध्ये आयसिसचा हल्ला, ८० जणांचा मृत्यू तर दीडशे जण जखमी, म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना निष्पाप नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार

[ad_2]

Related posts