Nitin Gadkari On Congress : काँग्रेस मतदारांना कन्व्हिन्स करू शकत नाही म्हणून कन्फ्यूज करतेय :गडकरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>काँग्रेस मतदारांना कन्व्हिन्स करू शकत नाही म्हणून कन्फ्यूज करत आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. नितीन गडकरींच्या प्रचार कार्यालयाचं आज उदघाटन झालं. मध्य नागपूरच्या गणेशपेठच्या आनंदम परिसरात हे कार्यालय आहे. यावेळी गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला&nbsp;</p>

[ad_2]

Related posts