Pankaja Munde Beed : पंकजा मुंडेंच्या प्रचाराला धनंजय मुंडेंची साथ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pankaja Munde Beed : पंकजा मुंडेंच्या प्रचाराला धनंजय मुंडेंची साथ मला लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती, प्रीतम मुंडे चांगलं काम करत होत्या, त्यांनीच निवडणूक लढवावी, अशी माझी इच्छा होती, मात्र माझं डायरेक्ट तिकीट जाहीर झालं, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. तर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या घरी भेट दिली.यावेळी पंकजा मुंडेंचं औक्षण करण्यात आलं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts