Mahayuti :जानकरांपाठोपाठ Raju Shetti देखील महायुतीच्या वाटेवर? राजू शेट्टी 'एकला चलो रे'च्या भूमिकेत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Mahayuti :जानकरांपाठोपाठ Raju Shetti देखील महायुतीच्या वाटेवर? राजू शेट्टी ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत<br />राजू शेट्टी एकला चलोरेच्या भूमिकेत. उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर पुन्हा कुणाशी बोलणं झालं नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उभा राहणारच. &nbsp;राजू शेट्टी यांची एबीपी माझाला माहिती. भाजपचा पराभव करायचा असेल तर मविआनं उमेदवार उभा करू नये. शेट्टींचं मविआ नेत्यांना आवाहन.</p>

[ad_2]

Related posts