Raksha Khadse Reaction On Workers Controversy video Girish Mahajan Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raksha Khadse Exclusive :  कार्यकर्त्यांना डावलते हा आरोप चुकीचा : रक्षा खडसे 
भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये मंत्री गिरीश महाजनांसमोरच वाद झाला. रक्षा खडसे आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करतात असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर काही कार्यकर्ते नाराज झाले, आणि तब्बल २०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. मी कुठल्याही कार्यकर्त्याला डावललं नाही, तसं केलं असतं तर मला पक्षानं तिकीट का दिलं असतं, अशी EXCLUSIVE प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी एबीपी माझाला दिली. 

[ad_2]

Related posts