Shivsena UBT Lok Sabha 2024 : ठाकरे गटाच्या 5 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कधी जाहीर होणार?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट एकूण 22 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे… ठाकरे गटाने काल 17 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली… उर्वरित कल्याण, पालघर, जळगाव, &nbsp;उत्तर मुंबई आणि हातकणंगले या पाच लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठाकरे गट कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts