ABP Majha Headlines 28 March 2024 9 PM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 9 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स  

काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद, जात प्रमाणपत्र अवैध ठरवत अर्ज बाद, बर्वेंचे पती श्याम बर्वे आता रामटेकमधून उमेदवार होण्याची शक्यता
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत ८ जणांचा समावेश, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नाही, तर यादीत नाशिक, ठाणे, वाशिम- यवतमाळ या जागांवरील उमेदवारांचा समावेश नाही
अभिनेता गोविंदा आहुजाचा शिंदे गटात प्रवेश, लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काम करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती
अभिनेता गोविंदा आहुजाचा शिंदे गटात प्रवेश, लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काम करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती
लोकसभा जागावाटपावरुन शिंदे गटातले अनेक नेते भाजपवर नाराज, निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत खच्चीकरण, अनेक नेत्यांची भावना, तर कोणतेही मतभेद नाहीत, भाजपचं स्पष्टीकरण

[ad_2]

Related posts