Cyclone Biparjoy : मुसळधार पावसासह हायटाईडचा इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनार्‍याजवळ येत असून आज ते तेथे धडकण्याची शक्यता आहे. ‘अत्यंत तीव्र’ चक्रीवादळामुळे मुंबई शहरासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस, भरती-ओहोटी असा परिणाम पहायला मिळेल. 

आज सकाळी 10.29 वाजता मुंबईच्या किनारपट्टीवर भरती येईल असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, समुद्र खवळलेला आहे. 


[ad_2]

Related posts