Heat Wave Maharashtra: Mumbai, Thane, Raigad district warned of heat wave tomorrow ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Heat Wave Maharashtra : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर निघताना काळजी घ्यावी.  [ad_2]

Read More

Tejaswi Ghosalkar On Salman Khan : सलमानसाठी यंत्रणा कामाला लागली, तेजस्वी घोसाळकरांचा आरोप

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Tejaswi Ghosalkar On Salman Khan : सलमानसाठी यंत्रणा कामाला लागली असा आरोप तेजस्वी घोसाळकरांनी केला आहे. काय म्हणाले तेजस्वी घोसाळकर पाहा व्हिडिओ
[ad_2]

Read More

Mansoon Update : यावर्षी सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज, सरासरीच्या 106 टक्के पाऊस? ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Monsoon 2024  : एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून काढतोय, अशातच दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिलीय.  यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.  . हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी (15 एप्रिल) पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे.  यंदा मान्सून (Monsoon 2024) सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) चांगला पाऊस होईल, असं भाकीत…

Read More

Panchang Today : आज चैत्र नवरात्री महाअष्टमीसह मासिक दुर्गाष्टमी व सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 April 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. तसंच आज मासिक  दुर्गाष्टमी आहे. पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र आज कर्क राशीत असणार आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 April sarvartha siddhi yog and tuesday panchang and…

Read More

Salman Khan House Firing Case Update criminal leave in Panvel Maharashtra Politics Marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर राहत होते पनवेलमधील हरिग्राम गावातअभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी हे महिनाभर पनवेलमधील हरिग्राम गावात राहत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपींनी राहण्यासाठी नव्याने बांधलेली इमारत निवडली होती. त्यांनी हरिग्रामच्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट रचला, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय..  पनवेलच्या हरिग्राम गावात दोन्ही आरोपी हे महिनाभर राहिले होते..  [ad_2]

Read More

SRH VS RCB : आरसीबीचा सात सामन्यांमधील सहावा पराभव, कोहलीची बंगळुरू गुणतालिकेच्या तळाशी ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
SRH VS RCB : आरसीबीचा सात सामन्यांमधील सहावा पराभव, कोहलीची बंगळुरू गुणतालिकेच्या तळाशी ABP Majha
[ad_2]

Read More

Ajit Pawar speech in Baramati says India needs strong leader like PM Modi in Baramati Lok sabha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बारामती: राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो. बारामती लोकसभा निवडणूक ही भावकीची नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे भावनिक होऊन पाहू नका, असे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते सोमवारी बारामतीच्या तांबे नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी देशाला पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाची गरज असल्याचे सांगितले. 140 कोटी जनतेचा नेता हा खमका असला पाहिजे. आमचा नेता नरेंद्र मोदी आहेत. आम्ही सांगतोय की मोदी पंतप्रधान होणार, आमच्या विरोधकांनी कोण पंतप्रधान होणार हे सांगावं. बारामतीचा आमदार विकासाच्या बाबतीत…

Read More

Amol Khune Attack : मनोज जरांगे यांचे समर्थक अमोल खुणेंवर हल्ला, हल्यात अमोल खुणे जबर जखमी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Amol Khune Attack  : मनोज जरांगे यांचे समर्थक अमोल खुणेंवर हल्ला, हल्यात अमोल खुणे जखमी
[ad_2]

Read More

RCB चा पराभवाचा षटकार, हैदराबादनं 25 धावांनी हायस्कोरिंग सामना जिंकला!

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
RCB vs SRH : हायस्कोरिंग सामन्यात हैदराबादनं आरसीबीचा 25 धावांनी पराभव केला. हैदराबादनं दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीनं 262 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेसिस यांनी लढा दिला, पण विजय मिळून देऊ शकले नाहीत. हैदराबादकडून पॅट कमिन्स यानं भेदक मारा केला. कमिन्सनं आरसीबीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. आरसीबीला सात सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादनं चौथ्या विजयाची नोंद केली. हैदराबादचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे.

बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज चौकार…

Read More

Salman Khan Special Report : सलमान खान बिश्नोईच्या टार्गेटवर का? कसा केला गोळीबाराचा प्लॅन?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Salman Khan House Outside Firing : सलमान खान बिश्नोईच्या टार्गेटवर का? कसा केला गोळीबाराचा प्लॅन? पाहा एबीपी माझाचा Special Report

[ad_2]

Read More