Marathwada Water Issue Special Report : मराठवाड्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर; मार्चमध्येच पाणीटंचाई( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Marathwada Water Issue Special Report : &nbsp;मराठवाड्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर; मार्चमध्येच पाणीटंचाई बीडमध्ये मार्च महिन्यातच दुष्काळाची दाहकता. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई. बीडमध्ये तब्बल १४० गावांना टँकरनं पाणीपुरवठा. बीड, गेवराई, शिरूर आणि आष्टी तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई.&nbsp;</p>

Related posts