Pune Crime News Koyta attacked the young man who came to pray CCTV footage goes viral On social Media

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुण्यात येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगने (Koyta Gang) दहशत माजवल्याचे  (Pune Crime news)  प्रकार  संपायचं नाव घेत नाही आहेत. त्यातच नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे. येरवडा येथे कामगार नगरमध्ये बजरे मज्जित  येथे नमाज पठण करण्याकरिता एक जण आला होता. त्यावेळी त्याच्यावर कोयता हल्ला करण्यात आला. 

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजत आहे. दोन गटात भांडण होते  एक जण कोयत्याने मारहाण करिता त्याच्या अंगावर धावून गेला होता तो मज्जिदमध्ये पळ घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. आरोपी त्या ठिकाणी फिरत होते. सीसीटीव्ही फुटेटमध्ये पाच सहा जणांच्या हातामध्ये कोयता दिसत आहे. पोलीस CCTV च्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts