Nilesh Lanke Support Sharad Pawar Party Worker Support Nilesh Lanke Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nilesh Lanke :  निलेश लंकेंच्या डोळ्यात अश्रू; ‘रडायचं नाही लढायचं’ कार्यकर्त्यांच्या घोषणा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात “जनसंवाद” यात्रा काढणार, एक एप्रिलपासून मोहटादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात होणार, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लंके लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करणार. 
 

[ad_2]

Related posts