Nilesh Lanke Declare Resignation of MLA Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nilesh Lanke : निलेश लंकेंची सुपा येथे कार्यकर्ता मेळावा घेत राजीनाम्याची घोषणा  राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात “जनसंवाद” यात्रा काढणार, एक एप्रिलपासून मोहटादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात होणार, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लंके लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करणार. 

[ad_2]

Related posts