ABP Majha Headlines 08 AM 30 March 2024 Maharashtra News Varsha Bungalow CM Eknath Shinde and Devendra Fadnavis Meeting NCP Sharad Pawar Group MVA Congress Maharashtra Politics Marathi news ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 AM :  30 March 2024 : Maharashtra News
वर्षा बंगल्यावर शिंदे आणि फडणवीसांची रात्री अडीच तास बैठक.. उदय सामंत, शंभूराज देसाईही उपस्थित.रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छ. संभाजीनगर, पालघरच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती..
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार..बारामती, शिरुर, नगर, दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार, मविआत पवार गटाला १० जागा मिळण्याची शक्यता
मविआतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर, ठाकरे गटानं तात्काळ फेटाळला काँग्रेसचा प्रस्ताव 
संजय राऊतांवर प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा हल्लाबोल, राऊत आघाडीत बिघाडी आणतायत, आंबेडकरांची टीका
प्रकाश आंबेडकरांना मविआकडून काहीही मिळणार नाही, युती करण्यास आम्ही आजही तयार, MIMचे खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य
मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराठीत बैठक.. लोकसभा निवणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका स्पष्ट करणार..
मालेगावात रात्री उशिरा पॉवरलूमला भीषण आग, १००हून अधिक यंत्रं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान

[ad_2]

Related posts