Archana Patil Chakurkar gives BJP strong leadership in Latur devendra Fadnavis reaction on her party entry

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून  डॉ. अर्चना पाटील आणि राजेश निटुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. अर्चना पाटलांमुळे लातुरात नेतृत्व मिळालं असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

  • जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांना चाकूरकर साहेबांनी ठेवले 
  • चाकूरकर साहेबानी जो वारसा तयार केला ती खूप चांगली आहे 
  • प्रामाणिक राजकारणी अशी त्यांची ओळख आहे 
  • मोदी साहेब भारताला दिशा आणि गती देत आहेत
  • चाकूरकर साहेबानी मूल्यांधिष्ट राजकारण केले 
  • लातूरमध्ये आपल्याला एक मोठे नेतृत्व मिळाले आहे 
  • सुधाकर राव शिंगारे यांची जागा ताकतीने निवडून येईल

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts