Prakash Deotale : काँग्रेस नेतृत्व काही जातींना डावलतंय : प्रकाश देवतळे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Prakash Deotale : काँग्रेस नेतृत्व काही जातींना डावलतंय : प्रकाश देवतळे काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या प्रकाश देवतळेंनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलेत. पूर्व विदर्भात काँग्रेसच्या जागा वाटपात नाना पटोलेंनी<br />जाणूनबुजून तेली समाजाला डावल्याचा आरोप देवतळेंनी केलाय. तर काँग्रेस नेतृत्व काही जातींना डावलत असल्याचंही देवतळे म्हणाले…</p>

[ad_2]

Related posts