ABP Majha Headlines 30 March 2024 4 PM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  4 PM : 30 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

महायुतीनं सांगितलं तर नाशिक लोकसभा लढवणार, छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका, उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा आहे हे फडणवीसांकडून कळलं, भुजबळांचं वक्तव्य
विजय शिवतारेंचं बंड झालं थंड, पुरंदरमधून सुनेत्रा पवारांना दीड लाखांचं मताधिक्य मिळवून देणार, शिवतारेंचा निर्धार
महायुतीत चार त पाच जाणांवरून तिढा कायम असल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून मान्य, एक ते दोन दिवसांत तिढा सुटणार असल्याचं वक्तव्य
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटलांची सून अर्चना पाटील चाकूरकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश..देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश…
महादेव जानकर परभणीतून लढणार यावर शिक्कामोर्तब, शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत १ एप्रिल रोजी अर्ज भरणार

[ad_2]

Related posts