LSG vs PBKS Dream11 Prediction: LSG vs PBKS dream 11 prediction lsg vs pbks make the perfect team on the dream 11 player on fantasy leauge for lucknow super giants vs punjab kings match

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

LSG vs PBKS Dream11 Prediction: आज लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी मैदानावर हा सामना रंगणार आहे. 

लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS)  संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.

LSG vs PBKS Dream11 Match Top Picks:

कर्णधार: केएल राहुल

उपकर्णधार: शिखर धवन

यष्टिरक्षक: केएल राहुल, क्विंटन डिकॉक, निकोलस पूरन, जितेश शर्मा

फलंदाज: शिखर धवन, देवदत्त पडिक्कल

अष्टपैलू: सॅम करन

गोलंदाज: कगिसो रबाडा, मोहसिन खान, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार

LSG vs PBKS Dream11 Match Captain And Vice Captain Picks:

कर्णधार: केएल राहुल, उपकर्णधार: शिखर धवन 

कर्णधार: क्विंटन डी कॉक, उपकर्णधार: देवदत्त पडिक्कल

कर्णधार: निकोलस पूरन, उपकर्णधार: रवी बिश्नोई

लखनौ सुपर जायंट्स (LSG) पूर्ण संघ:

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (w/c), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर, मयंक यादव, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौथम, अमित मिश्रा, डेव्हिड विली, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, शिवम मावी, मणिमरन सिद्धार्थ, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, शामर जोसेफ, अर्शीन कुलकर्णी

पंजाब किंग्स (PBKS) पूर्ण संघ:

शिखर धवन (c), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जितेश शर्मा (w), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, रिली रोसो, तनय त्यागराजन, हरप्रीत सिंग भाटिया, विद्वत कवेरप्पा, ख्रिस वोक्स, ऋषी धवन, सिकंदर रझा, आशुतोष शर्मा, अथर्व तायडे, नॅथन एलिस, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग

नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.

संबंधित बातम्या:

IPL 2024: केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts