Kishor Gajbhiye contest loksabha election from Ramtek Consituency marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kishor Gajbhiye : किशोर गजभिये रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार  रामटेकचे अपक्ष उमेदवार किशोर गजभिये नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा खोट्या, किशोर गजभिये उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, रामटेकचे अपक्ष आमदार निवडणूक लढवण्यावर ठाम.

Related posts