NCP Sharad Pawar Group Candidate : शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर; कुणाला मिळाली उमेदवारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>NCP Sharad Pawar Group Candidate : शरद पवार गटाच्या &nbsp;उमेदवारांची यादी जाहीर; कुणाला मिळाली उमेदवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts