ABP Majha Headlines 10 AM 31 March 2024 Maharashtra News Delhi Ram Maidan India Aghadi MVA Lok Sabha Seat Allocation Baramati Lok Sabha Manoj Jarange Maratha Reservation ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 10  AM : 31 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाओ रॅली, इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार
लोकसभेच्या जागावाटपाचा मविआतील तिढा अद्याप कायम, वादग्रस्त जागांसंदर्भात आज मविआ नेत्यांची सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंसोबत दिल्लीत बैठक
बारामती लोकसभेत नणंद-भावजयमध्ये लढत, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांमध्ये काँटे की टक्कर
अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर  राज्यातील पहिल्या टप्प्यातील पाच जागांसाठी ९७ उमेदवार रिंगणात, १९ एप्रिलला मतदान
मनोज जरांगे निवडणुकीपासून दूरच राहणार, अपक्ष उमेदवारही देणार नाही, ज्यांना पाडायचं आहे, त्याला पाडा, जरांगेंचं आवाहन.
मराठा समाजाच्या बैठकीतील मारहाणप्रकरणी १२ जणांवर गुन्हा, छ.संभाजीनरमध्ये निवडणुकीच्या उमेदवार निवडीत झाला होता राडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये कारागृहाबाहेरच पोलिसांचा डिजेच्या तालावर नाच. अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून नियम धाब्यावर. 
भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग,  १५ ते २० गोदाम जळुन खाक. ८ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
टेलिव्हिजन क्षेत्रातील मानाच्या ईएनबीए पुरस्कारांवर एबीपी माझाची बाजी… अविनाश पांडे यांना बेस्ट सीईओ ऑफ द ईयर पुरस्कार, तर झीरो अवर बुलेटिनचा गोल्डन आणि सिल्व्हर पुरस्काराने गौरव… प्रदीप कुरूलकर प्रकरण, ईर्शाळवाडी दुर्घटनेच्या कव्हरेजसाठीही पुरस्कार प्रदान

[ad_2]

Related posts