Bageshwar Maharaj : बाबा जुमदेव महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bageshwar Maharaj : बाबा जुमदेव महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल&nbsp; परमात्मा एक सेवकांचे जुमदेव बाबा आणि परमात्मा एक सेवक यांच्याबद्दल हनुमान पुजेवरून भावना दुखावनारं वक्तव्य बागेश्वर महाराजांनी केलं होतं. बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीला घेवून जुमदेव बाबांचे हजारो सेवक मोहाडी पोलीस ठाण्यात पोहचलेत. सेवकांच्या भावना दुखावल्यानं बागेश्वर महाराजांविरुद्ध भंडाऱ्याच्या मोहाडी पोलीस ठाण्यात अखेर 295 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती बागेश्वर महाराजांना अटक करण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सेवकांना दिलं. दरम्यान, आमदार नरेंद्र भोंडेकर हे आपल्या असंख्य सेवक आणि कार्यकर्त्यांसह मोहाडीत पोहचत असताना पोलिसांनी त्यांना वाटेत थांबवून ताब्यात घेतलं. दरम्यान, संतप्त सेवकांनी पोलीस ठण्यासमोर ठाण मांडला असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.</p>

[ad_2]

Related posts